साई आदर्श मल्टीस्टेटने आपल्या नावातील आदर्शाप्रमाणे काम करताना आर्थिक क्षेत्रात आपला नावलौकिक "उंचावला आहे. सभासद व ठेवीदारांनी संस्थेच्या अर्थपुर्ण व्यवहारावर विश्वास ठेवुन ५१ कोटीं ठेवींचा पल्ला पार केला. ही किमया केवळ ५ वर्षात साधली यातच संस्थेचा वाढता आलेख लक्षात येण्यासारखा आहे.