व्यावसायिक व छोटे मोठे धंदेवाहिक यांच्या सुविधेसाठी संस्थेच्या चालू खात्याचा वापर होतो. व्यावसायिक या खात्याचा वापर आपल्या दैनंदिन आर्थिक उलाढालीं करीत करू शकतात. व्यवसायातील पैसे मागे टाकणे, खरेदी विक्री चे व्यवहार पार पडणे हे सर्व ह्या खात्यातून करता येते, संस्था ह्या खात्याला अत्याधनिक सुविधांची हि जोड देते, नेट बँकिंग, NEFT इ. ह्या सर्व आधुनिक सुविधा ह्या खात्याचा वापर ग्राहकांसाठी सुलभ करतात.