deposit scheme

मासिक ठेव योजना

या प्रकारच्या ठेवींमध्ये (मासिक उत्पन्न प्रमाणपत्र) पैसे गुंतवल्यास ठेवीदाराला त्याच्या ठेव रकमेला धक्का न लावता ठराविक कालावधीपर्यंत व्याजाच्या रूपात निश्चित मासिक उत्पन्न मिळते. मासिक व्याज बचत किंवा चालू खात्यात जमा केले जाते व सूचना असेल त्याप्रमाणे मासिक व्याज आवर्ति खात्यामध्ये जमा केले जाऊ शकेल.




आपल्याशी संवाद साधायला आम्हाला आवडेल..

Shivajirao Kapale