deposit scheme

साई आदर्श ठेव योजना

कोणालाही वाटते आपण साठवलेली रक्कम दुप्पट होऊन आपल्याला फायदा व्हावा, आपल्या उज्वल भवितव्यासाठी आपल्या कडे दामदुप्पट पैसा असावा, तर आपल्या ह्याच स्वप्नाला साकारकरण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत साई आदर्श योजना, ह्या योजनेत आपण ठराविक काळासाठी आपली बचत गुंतवा व मिळवा दुप्पट फायदा, आमच्या ह्या योजनेचा फायदा उचलून आमच्या उत्तम सेवेचा लाभ घेऊन आपले स्वप्न साकारकरा. तुमच्या विश्वासात व स्वप्नातच आमच्या प्रगतीची पायवाट दडली आहे.




आपल्याशी संवाद साधायला आम्हाला आवडेल..

Shivajirao Kapale