मुदत ठेव योजना म्हणजे, ग्राहक आपली साठवलेली रक्कम एका ठराविक कळा साठी बँकेत जमा करतो व त्या रकमेवर बँक त्याला व्याज देते, १२ महिन्यांन पेक्षा जास्त कालावधी साठी जमा केल्या जाणाऱ्या ठेवी दीर्घ मुदतठेव योजने अंतर्गत येतात, आपली संस्था ह्या जमाकेलेल्या रकमेवर उत्तम परतावा, सुलभ व लवचिक सेवा आपल्या ग्राहकांना देते, आपल्या ठेवींचा काळजीपूर्वक सांभाळ करणे व आपल्याला ह्या योजनेचा फायदा पूर्णपणे मिळवून देणे हेच आमचे कर्तव्य.