deposit scheme

अल्प मुदत ठेव योजना

मुदत ठेव योजना म्हणजे, ग्राहक आपली साठवलेली रक्कम एका ठराविक कळा साठी बँकेत जमा करतो व त्या रकमेवर बँक त्याला व्याज देते, १२ महिन्यान पेक्षा जास्त कालावधी साठी जमा केल्या जाणाऱ्या ठेवी मुदतठेव योजनेत येतात, व ६ महिन्यांन पेक्षा कमी कालावधी साठी जमाकेलेल्या ठेवी ह्या अल्प मुदतठेव योजने अंतर्गत येतात, आपली संस्था ह्या जमाकेलेल्या रकमेवर उत्तम परतावा, सुलभ व लवचिक सेवा आपल्या ग्राहकांना देतात




आपल्याशी संवाद साधायला आम्हाला आवडेल..

Shivajirao Kapale