loan scheme

व्यावसायिक कर्ज

व्यवसाय छोटा मोठा किंवा व्यवसायाची सुरवात ह्या प्रत्येक पायरीवर व्यवसायात भांडवलाची साथ लागतेच, आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी, व्यवसायात नवीन बदल घडवण्यासाठी किंवा एखाद्या नवीन उद्योजकाला नवीन व्यवसाय सुरुकरण्या साठी आमची संस्था व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देते तेही कमीत कमी व्याजदरात व कमीतकमी कागद्पत्रत, जेणेकरून उद्योजक आपल्या व्यवसायात प्रगती करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करतो व नवीन उद्योजक बाजारपेठेत येऊन देशाच्या प्रगतीला हातभार लावतो.




आपल्याशी संवाद साधायला आम्हाला आवडेल..

Shivajirao Kapale