आपण नेहमीच आपल्या कमाईतून काही वाटा मागे टाकून आपल्या भविष्याची तरतूद किंवा अडीअडचणणीसाठी बचत करतो, त्या रकमेवर आपण परतावा मिळून फायदा व्हावा ह्याकरिता आपण वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवतो, त्यापैकी एक मुदतठेव योजना (Fixed Deposit) ज्या मध्ये आपल्याला आपल्या गुंतवलेल्या रकमेवर योग्य परतावा मिळतो, पण जेव्हा आपल्या आयुष्यात काही अचानक अडचणी येतात किंवा काही वैयक्तिक कामासाठी आपल्याला पैसे लागतात, तेव्हा आपण आपल्या भविष्यासाठी जमवलेल्या रकमेतून ते खर्च भागवतो व आपले प्रश्न सोडवतो, पण आता आपल्या कष्टाची बचत खर्च न करता आपल्याला आलेल्या अडचणींवर किंवा गरजेवर आता आमच्या मुदत ठेव तारण कर्ज ह्या योजनेचा वापर करून मात करा, तुम्ही आमच्या कडे मुदतठेव योजनेत गुंतवलेल्या रकमेवर कमीत कमी व्याजात कर्ज घेऊन तुमची गरज भागवू शकता व आपली बचत कायम ठेऊ शकता.